Saturday, November 14, 2020

इयत्ता ५वी विषय:-मराठी

पाठ:-२०, "माझं शाळेचं नक्की झालं!

https://youtu.be/CFeOL2CQ-VU


पाठ:- १९ वा "वासरू"

https://youtu.be/9DOaCON4gKo


पाठ:- १८ वा "कारागिरी"

https://youtu.be/bY5I9jSbwx0


पाठ:- ५ वा "आपल्या समस्या-आपले उपाय"



 पाठ:-१४वा,"राष्ट्रसंत तुकडोजी महाराज"




पाठ:-१६ वा,"स्वच्छतेचा प्रकाश"



कविता:- १७ वी, "पुस्तके"




पाठ 3 "सावरपाडा एक्सप्रेस:कविता राऊत"



पाठ 2 "बंडूची ईजार"



कविता 1 "माय मराठी"



Monday, February 19, 2018

शिवछत्रपती महाराज जयंती

आज क्षत्रिय कुलवंत राजे शिवछत्रपती महाराज यांच्या 388व्या जयंतीनिमित्त जि प प्राथमिक शाळा कारसुळ ता निफाड येथे महाराजांची 20 बाय 25 फुटाची रांगोळी शिक्षक व पेंटर राजू वारघडे यांच्या सहकार्याने साकारण्यात आली.


















Saturday, February 17, 2018

नकाशा वाचन

आज माझ्या इयत्ता 4 थीच्या विद्यार्थ्यांना 'नकाशा वाचन' याचा प्रत्यक्ष अनुभव दिला.यात विद्यार्थ्यानी स्वतः कारसुळ गावाचा नकाशा तयार केला,त्यात आपले घर,शाळा,दुकान, ग्रामपंचायत, सोसायटी, पाण्याची टाकी,मंदिर कागदावर काढून त्याची योग्य ठिकाणी मांडणी केली.नकाशावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले.